Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला सोमाटणे गाव परिसरात गळती लागली आहे. तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे सोमवारी (दि. १०) दिवसभर तळेगाव दाभाडे शहरातील गाव भाग, वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटल या परिसरांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
यामुळे “नागरिकांनी पाणी जपून वापरावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल,” अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार

