व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकप्रतिनिधी असावा तर असा; अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन राष्ट्रवादीच्या महिला आमदार अधिवेशनाला हजर – व्हिडिओ

आज सोमवारपासून (19 डिसेंबर) राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
mla-saroj-ahire

Photo : ScreenGrab / YouTube


आज सोमवारपासून (19 डिसेंबर) राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु झाले आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधले आणि चर्चा होऊ लागलीये, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळालीच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे यांची. आमदार सरोज अहिरे या आज त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधीमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

https://youtube.com/shorts/HT–UXZQJIo?feature=share

आमदार सरोज अहिरे या 30 सप्टेंबर रोजी आई झाल्या. त्यानंतर आज त्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन विधानसभेच्या आवारात आल्या आणि माध्यमांनी त्यांना एकच गराडा घातला. एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी तर दुसरीकडे आई म्हणून जबाबदारी, अशा दोन्ही जबाबदाऱ्या लिलया पार पाडणाऱ्या अहिरे यांचे सध्या कौतूक होत आहे. ( NCP Woman MLA Saroj Ahire Attended Maharashtra Legislative Session At Nagpur With Her Two and Half Month Baby )

अधिक वाचा –

– गाडी रिव्हर्स घेताना काळजी घ्या, हा अपघात चालकांसह पालकांच्याही डोळ्यात अंजन घालणारा
– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते


Previous Post

जांभूळ येथील ‘परिक्रमा’ संस्थेचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा, ‘वाटचाल विचारांची’ पुस्तकाचेही प्रकाशन

Next Post

मोरवे गावात शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम; हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचा स्तुत्य उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Hand-in-Hand-NGO

मोरवे गावात शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम; हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.