व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

सायंकाळी मावळ तालुक्यातील विविध देवी मंदिरांमधून वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 12, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रविवारी (दि. ११) मावळ तालुक्यात गावोगावी नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मावळ तालुक्यातील गावांमधील देवी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी देव्हाऱ्यासमोर घटस्थापना आणि देवतेची विधीवत पूजा संपन्न झाली.

कार्ला येथील आई एकवीरा देवी, वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज- आई जोगेश्वरी मंदिरात, सांगवी येथील जाखमाता देवी, नानोली येथील फिरंगाई डोंगरावरील फिरंगाई देवी, इंदुरी येथील कडजाई माता देवी, घोरावडेश्वर पायथ्याशी असलेल्या अमरदेवी मातेचे मंदिर आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करून देवींची पूजा करण्यात आली. घरोघरीही भक्तांनी उत्साहाने घटस्थापना केली असून धार्मिक वातावरणाने सर्व परिसर मंगलमय झाला आहे.

सायंकाळी मावळ तालुक्यातील विविध देवी मंदिरांमधून वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात देवींची करण्यात आली. विविध मंडळांनी देखील सजावट, आरास आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली.

तीर्थक्षेत्र पोटोबा देवस्थान संस्थान,श्री पोटोबा महाराज आई जोगेश्वरी,मंदिरामध्ये घटस्थापना संपन्न झाली. देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे व पुजारी विवेक गुरव यांचे शुभहस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी, मुख्य विश्वस्त किरण भिलारे,उपाध्यक्ष गणेश (आप्पा) ढोरे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, भास्करराव म्हाळसकर, ॲड अशोक ढमाले, ॲड तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदिसह, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.