लायन्स क्लब ऑफ वडगाव, जैन सकल संघ आणि स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवारी (दिनांक 2 जानेवारी) वडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुषमा बाफना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जैन स्थानकात सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान हे रक्तदान शिबिर होईल. प्रत्येक रक्तदात्यास स्टील वॉटर बॉटल भेट देण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगावमध्ये प्रथमच नववर्षानिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ