व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून चिंचवडमधील युवकाचा मृत्यू

लोणावळा शहर आणि परिसरात स्विमिंग पूलमध्ये बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना काही थांबताना किंवा कमी होताना दिसत नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 4, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
drowning

File Photo


लोणावळा शहर आणि परिसरात स्विमिंग पूलमध्ये बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना काही थांबताना किंवा कमी होताना दिसत नाही. मंगळवारी (3 जानेवारी) रोजी रात्री उशीरा लोणावळा शहराजवळील जुना खंडाळा येथे एका खासगी बंगल्यातील स्विमिंग पूल मध्ये बुडून एका 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. निखिल संपत निकम (वय 22, रा. चिंचवड) असे मृत युवकाचे नाव आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

निखिल आणि काही मित्र लोणावळ्यात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. या दरम्यान रात्री सर्वांनी उशीरापर्यंत पार्टी केली. तेव्हा जवळपास सर्वांनीच मद्य प्राशन केले होते. यावेळी स्विमिंग पूलमध्ये बुडून निखीलचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या अपघाताची चौकशी लोणावळा शहर पोलिस करत आहेत. ( A 22 Year Old Youth From Chinchwad Drowned In Swimming Pool At Bungalow News Khandala Lonavala City )

अधिक वाचा –

– मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळाला नवा भिडू, ‘या’ पक्षासोबत युतीची अधिकृत घोषणा
– महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत निघाला तोडगा । Mahavitaran Employee Strike Called Off


dainik maval jahirat

Previous Post

महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत निघाला तोडगा । Mahavitaran Employee Strike Called Off

Next Post

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Wedding

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kashinath Shelar elected unopposed Chairman and Vitthal Kedari as Vice-Chairman Waksai Society Maval

वाकसई विकास सोसायटीच्या चेअरमनपदी काशिनाथ शेलार, तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल केदारी यांची बिनविरोध निवड

November 13, 2026
Janjatiya Gaurav Seva Saptah organized to mark 151 birth anniversary of Bhagwan Birsa Munda

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

November 12, 2026
Minister Pankaja Munde visits sugarcane cutters in Maval taluka MLA Sunil Shelke is present

मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी

November 12, 2026
Distribution of maize seeds to farmers in Pachane Maval an effort to promote agriculture-allied businesses

पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न

November 9, 2026
meeting regarding preservation conservation development works for Ekvira Devi Temple at Karla

श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

November 9, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.