व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक घटना! मावळ तालुक्यातील चांदखेड गावच्या यात्रेत गावगुंडाकडून हवेत गोळीबार, पोलिसांची तातडीने कारवाई

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर गावगुंडाला अटक केली असून आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 11, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Firing

File Image


मावळ तालुक्यातील चांदखेडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गावच्या यात्रेदरम्यान गावगुंडाने दारूच्या नशेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर गावगुंडाला अटक केली असून आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. ( Firing In Air During Yatra At Chandkhed Village Maval Crime Pune )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड येथे यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात लोकं जमा झाली होती. यावेळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अविनाश गोठे या गावगुंडाने हवेत गोळीबार केला. हा प्रकार सीसीटीव्हीसह अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. पोलिसांना या प्रकरणाची खबर लागताच त्यांनी तपास करत गोठेसह अन्य तिघांना ताब्यात घेतले. यावेळी चौकशीदरम्यान अविनाश गोठे या गावगुंडावर अजूनही काही गुन्ह्यांचा संबंध असल्याचे दिसून आले.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी पथकासह ही कारवाई केली. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.

अधिक वाचा –

Novel NIBR Ads

– ऑनस्क्रीन आजीबाई हरपल्या! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे दुःखद निधन, उतारकाळातील संघर्ष तुम्हालाही रडवेल
– सेवा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वडगाव शहर भाजपा आक्रमक, एमएसआरडीसीला निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा


dainik maval jahirat

Previous Post

ऑनस्क्रीन आजीबाई हरपल्या! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे दुःखद निधन, उतारकाळातील संघर्ष तुम्हालाही रडवेल

Next Post

जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bull-Shed-Fire

जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.