व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कामशेतच्या महर्षी कर्वे शाळेत लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर

राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज (गुरुवार, 12 जानेवारी) रोजी जयंती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 12, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Lathi-Kathi-Training-Camp

Photo : Chetan Waghmare


राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज (गुरुवार, 12 जानेवारी) रोजी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेत जिजाऊंच्या जयंतीदिनी लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ( Lathi Kathi Training Camp At Maharishi Karve Ashram School Kamshet On Occasion Of Rajmata Jijabai Birth Anniversary )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सह्याद्री विद्यार्थी अकादमी महाराष्ट्र, यांच्या वर्धापनदिनानिमित्त आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त लाठी-काठी प्रशिक्षण शिबीर कामशेतमध्ये आयोजित करण्यात आले होते. महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत येथे गुरुवारी सकाळी 8 ते 1o या वेळेत विद्यार्थ्यांना लाठी-काठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रतिमा पुजन करुन जिजाऊंची आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

अधिक वाचा –

– आधी दुचाकीला धडक, नंतर दुचाकीस्वार महिलेसोबत गैरवर्तन; मुजोर रिक्षाचालकाला तळेगाव पोलिसांकडून अटक
– जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना
– ऑनस्क्रीन आजीबाई हरपल्या! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे दुःखद निधन, उतारकाळातील संघर्ष तुम्हालाही रडवेल

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

आधी दुचाकीला धडक, नंतर दुचाकीस्वार महिलेसोबत गैरवर्तन; मुजोर रिक्षाचालकाला तळेगाव पोलिसांकडून अटक

Next Post

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, अचानक हार घेऊन पुढे आला व्यक्ती आणि… पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Security-Breach-During-PM-Modi-Roadshow

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, अचानक हार घेऊन पुढे आला व्यक्ती आणि... पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.