शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गौतम चाबुकस्वार यांची पिंपरी-चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( Gautam Chabukswar Appointed As Pimpri Chinchwad Maval District Chief Of Shiv Sena Thackeray Group )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘गाव तिथे शाखा – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी