व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

मुख्याध्यापक नामदेव गाभणे यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 27, 2026
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आजवर ग्रामीण भागात आजारांवर उपचार करणारी रुग्णवाहिका जशी येत होती, त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देण्यासाठी चालती-फिरती प्रयोगशाळा असणारी बस आता थेट गावागावांत पोहचणार आहे.

अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट, मुंबई यांच्या ग्रामदूत प्रकल्पांतर्गत बौर (ता. मावळ) येथे ‘नॉलेज ऑन व्हील्स’ या खास बसचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या बसच्या माध्यमातून पवन मावळ परिसरातील ११ शाळांमधील ९५६ विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे.

मुख्याध्यापक नामदेव गाभणे यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सूरज देसाई, महेंद्र असवले, माजी सरपंच शंकर शिंदे, राजेश गायकवाड यांच्या हस्ते ‘नॉलेज ऑन व्हील्स बस’चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी विक्रम बाफना, नवनाथ ठाकर, सुवर्णा दाभाडे, कल्पना देशमुख, मरिबा घोलप, पूजा राऊत, सुनिल पवार, वैशाली ओव्हाळ, संजय ओव्हाळ, राजेंद्र कढरे, उत्तम माने, भाऊसाहेब खोसे, रविंद्र शेळके, मनोहर खुणे, रमेश अरगडे, स्वाती म्हस्के, अंकुश येवले आदी उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख माणिक गवळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अमित मगर यांनी प्रास्ताविकातून ग्रामदूत प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट करत ‘नॉलेज ऑन व्हील्स बस’ ही विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारी चालती प्रयोगशाळा असल्याचे सांगितले. सोनम राणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राजू भेगडे यांनी आभार मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयुर्व घोटमारे, कांचन राळे, मोनाली डबके, रेश्मा गायकवाड, नलिमा पिंगळे, पूजा जाधव, लहू वाडेकर, नवनाथ घनवट, विकास शिंदे यांनी परिश्रम घेतले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


Previous Post

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

Next Post

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.