व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

आधी धरणग्रस्तांचे पुनर्वसन, मगच पवनाचे मजबुतीकरण ! धरणग्रस्त समितीचा ठाम इशारा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 2, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना धरणग्रस्ताचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे शासनाने धरणग्रस्ताचे पुनर्वसन, गावठाण दर्जा, पायाभुत नागरी सुविधा, अदी सुविधाची मागणी धरणग्रस्तांकडून सुरू आहे. नुकतेच 2आक्टोबर रोजी धरणग्रस्तांच्यावतीने जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले होते.

आंदोलनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून लवकरच पुनर्वसन प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेऊन विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले, व 15 दिवसांत बैठक लावण्याचे लेखी आश्वासन धरणग्रस्तांना दिले होते. या घटनेला एक महिना झाला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहिता असल्याने विलंब झाल्याचे कळविण्यात आले होते.

पवना धरणाच्या मजबुतीकरण करण्याच्या अनुषंगाने काल (दि.1) केंद्र स्तरीय पाहणी समिती पवना धरण सुरक्षा भिंतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आली असता, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडून आमचे प्रश्नांची सोडवणूक केल्याशिवाय आम्ही पवना धरणाचे मजबुतीकरण, पवना धरण परिसरातील क्षेत्र भाडेतत्त्वावरील ई निविदा रद्द करावी तसेच इतर अन्य प्रकल्प करु नये, अन्यथा होणाऱ्या परिणामाला शासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.

यावेळी पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके बाळासाहेब मोहोळ, दत्तात्रय ठाकर,राम कालेकर, संजय मोहोळ, मारुती दळवी, सुधीर घरदाळे , लक्ष्मण भालेराव,नारायण कालेकर, अनंता वर्वे, रमेश कालेकर आदी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे


dainik maval jahirat

Previous Post

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

Next Post

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.