हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि फिंचम इंडिया CSR यांच्यामार्फत उपजीविका आणि पर्यावरण संवर्धन केंद्रित हरित गृहनिर्माण प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत आणि पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 जवण, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने महागाव गावात मोफत पशुवैद्यकीय शिबीर घेण्यात आले. यावेळी गावातील गाय, म्हशी, बैल आणि वासरे इ जनावरांचे घटसर्प लसीकरण करण्यात आले. ( Free veterinary camp at Mahagaon in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीकडून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला 7 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट
– मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 9 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू