व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 9 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 19, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
Accident-on-Mumbai-Goa-Highway

Photo : Gurunath Sathelkar


मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रक आणि एको कारची समोरासमोर धडक झाली. यात तब्बल 9 प्रवासी ठार झाले असून एक 4 वर्षांची चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेपोली गावाजवळ आज (गुरुवार, 19 जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात इको कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. ( Breaking Fatal Accident on Mumbai Goa Highway 9 Passengers Killed Live Raigad News )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. तसेच सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असून अद्यापही शासन प्रशासनाला जाग आलेली नाही, त्यामुळे अजून किती नागरिकांचे बळी गेल्यावर सरकार जागे होणार, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.

अधिक वाचा –

– दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ
– मोठी बातमी! तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा

Next Post

मोठी बातमी! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा, राजकारणातूनही निवृत्ती घेणार, देशभर खळबळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jacinda-Ardern

मोठी बातमी! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा, राजकारणातूनही निवृत्ती घेणार, देशभर खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.