व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जलयुक्त शिवार अभियान 2.0 करिता जिल्हास्तरीय समिती स्थापन

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Jalyukt-Shivar-Abhiyan-2.0

File Image


राज्य शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून नुकतीच या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. सदर बैठकीला उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अभियानाच्या बालबद्ध आराखड्यास बैठकीत मान्यता दिली. अटल भूजल योजनेतील आणि टँकरग्रस्त गावे प्राधान्याने घेण्यात यावीत. अभियानाला गती देण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करून गावांची निवड करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ( Establishment of Pune District Level Committee for Jalyukt Shivar Abhiyan 2.0 )

जलसंधारण अधिकारी ऋतुजा ढगे यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 बाबत माहिती दिली. यावेळी पाणलोट विकासाची कामे पूर्ण झालेली गावे, अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कामांची व्याप्ती, गाव आराखडा, घेण्यात येणारी कामे, कामांसाठी मान्यता, कामांचा प्राधान्यक्रम, जलपरिपूर्णता अहवाल, जलसाक्षरता व प्रशिक्षण आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

अधिक वाचा –

Novel NIBR Ads

– कौतुकास्पद! प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या टीसीचे लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण, वाचा
– शिळींब गावातील आदिवासी कुटुंबांना मिळाली मायेची उब, प्रजासत्ताक दिनी बी एल मानकर सोशल फाउंडेशनकडून ब्लँकेट वाटप


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद! प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या टीसीचे लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण, वाचा

Next Post

मावळ तालुक्यातील आदिवासी कुटुंबाला परभणीत मारहाण, जीव मुठीत धरून गावी परतले – पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tribal-Family-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील आदिवासी कुटुंबाला परभणीत मारहाण, जीव मुठीत धरून गावी परतले - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.