व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! तळेगावसह किल्ले शिवनेरी मार्गावरील ‘या’ टोलनाक्यांवर टोलमाफी

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रविवारी (19 फेब्रुवारी) 393 वी जयंती आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Shiv-Jayanti-2023

File Image


स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रविवारी (19 फेब्रुवारी) 393 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर येत असतात. अशा सर्व शिवभक्तांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफी करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून मोठ्या जल्लोषात शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलंय. त्यामुळेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा –

– कौतुकास्पद! खांडगे ऑटोमोबाईल – हिरो मोटोकॉर्प यांच्यावतीने चार दिव्यांग कमांडो बांधवांना विशेष दुचाकी भेट
– वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, उद्धव ठाकरे गटाला झटका

Next Post

‘देशांत बेबंदशाही सुरू..आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार..शिवसैनिकांनो खचू नका, मीही खचलो नाही’, वाचा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हटले?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Uddhav-Thackeray

'देशांत बेबंदशाही सुरू..आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार..शिवसैनिकांनो खचू नका, मीही खचलो नाही', वाचा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हटले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.