व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावात शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’, संध्या पोले यांनी जिंकली मानाची पैठणी । Vadgaon Maval

वडगांव मावळ येथे दि ७ ते १० मार्च दरम्यान राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांनी झाली. या महोत्सवाचे हे ४४ वे वर्ष होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 13, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Shivjayant-2023-vadgaon-maval

Photo Courtesy : Ananta Kude


वडगांव मावळ येथे दि ७ ते १० मार्च दरम्यान राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांनी झाली. या महोत्सवाचे हे ४४ वे वर्ष होते.

Novel NIBR Ads

बुधवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला भगिनींचा आवडता स्पर्धात्मक कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यात सुमारे ४५० महिला भगिनींनी यांत सहभाग नोंदवला होता. अरिहंत कलेक्शन्स आणि हिरा गोल्ड यांच्या वतीने विजेत्यांना मानाची पैठणी , सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला तसेच सहभागी सर्व महिलांना राणीताई संतोष म्हाळसकर यांचे वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. ( Khel Rangala Paithanicha Raje Shiv Chhatrapati Jayanti 2023 Celebrated In Vadgaon City Of Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संध्या पोले या पैठणीच्या विजेत्या ठरल्या तर सलोनी मोतीबने व सीता वाघमारे यांनी अनुक्रमे सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला पटकावला. महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, राजमाता जिजाऊ महिला मंच संस्थापक सारिका भेगडे, मावळ तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, इंदोरी उपसरपंच लतिका शेवकर आदी उपस्थित होत्या. चित्रा वाघ यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतात महिला भगिनींचे सक्षमीकरण होणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. सारिका भेगडे, सायली बोत्रे यांचेही मनोगत याप्रसंगी व्यक्त झाले.

वडगांव शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा धनश्री भोंडवे, मा उपसभापती दिपाली म्हाळसकर, मा उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, नगरसेविका दिपाली मोरे, पूनम दिनेश ढोरे, संगीताताई ढोरे, वैशालीताई ढोरे, पूनम संतोष ढोरे, पुजा पिंगळे, भक्ती जाधव, अर्चना कुडे, वैशाली म्हाळसकर, अश्विनी म्हाळसकर, सोनाली म्हाळसकर, कांचन म्हाळसकर, पूनम म्हाळसकर, सपना म्हाळसकर, श्रेया भंडारी, सुनंदा म्हाळसकर, सुवर्णा गाडे, नीलम म्हाळसकर आणि सर्व महिला संयोजन समितीने आयोजन केले.

अधिक वाचा –

– वडगावात शिवजयंतीनिमित्त हभप गौरीताई सांगळे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न, हजारो श्रोत्यांनी घेतला कीर्तनसेवेचा लाभ । Vadgaon Maval
– राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव निमित्त वडगावात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, पाहा विजेत्यांची यादी । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात शिवजयंतीनिमित्त हभप गौरीताई सांगळे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न, हजारो श्रोत्यांनी घेतला कीर्तनसेवेचा लाभ । Vadgaon Maval

Next Post

राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव निमित्त वडगावात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, पाहा विजेत्यांची यादी । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivjayant-2023-vadgaon-maval

राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव निमित्त वडगावात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, पाहा विजेत्यांची यादी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.