मावळ तालुक्यातील वराळे गावात ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त गावातील नुतन श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण समारंभ सोमवार (दिनांक 27 मार्च) रोजी संपन्न झाला.
वराळे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त आणि हनुमान मंदिर जिर्णोद्धार निमित्त किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन कऱण्यात आले होते. सोमवारी गुरुवर्य ह.भ.प.शंकर महाराज मराठे यांचे काल्याचे कीर्तन होते. या कीर्तनाला आमदार सुनिल शेळके देखील उपस्थित होते. ( Hanuman Temple Restoration And Rock Climbing Ceremony In Varale Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने आढले खुर्द येथील भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव संपन्न, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा विशेष सत्कार
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार