व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील ‘या’ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा आमदार शेळकेंनी घेतला आढवा, अडचणी सोडवून कामे जलद पूर्ण करण्याच्या सुचना

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील डोंगरगाव-कुसगाव, डोणे-आढले, कार्ला, खडकाळा, पाटण आणि 8 गावांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवल्या जात आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 29, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA-Sunil-Shelke-Held-Review-Meeting

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील डोंगरगाव-कुसगाव, डोणे-आढले, कार्ला, खडकाळा, पाटण आणि 8 गावांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दिनांक 28 मार्च) वडगाव मावळ येथे संयुक्त आढावा बैठक घेतली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनांची संथ गतीने कामे सुरु आहेत. योजनांच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत असून काही तक्रारी, समस्या आहेत. आमदार शेळकेंनी याबाबत माहिती घेतली. सदर पाणी योजनांची कामे पूर्ण झाल्यास गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळणार असून अनेक वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवरील ज्या समस्या असतील त्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी समन्वय साधून सोडवण्याचा प्रयत्न करावा. प्रलंबित असलेल्या कामांना गती देऊन कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना आमदार शेळकेंनी दिल्या आहेत. ( MLA Sunil Shelke Held Review Meeting At Vadgaon For Regional Water Supply Schemes Of Villages In Maval Taluka )

अधिक वाचा –
– वराळे इथे हनुमान मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण समारंभ संपन्न
– कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने आढले खुर्द येथील भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव संपन्न, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा विशेष सत्कार


dainik maval jahirat

Previous Post

वराळे इथे हनुमान मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण समारंभ संपन्न

Next Post

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील ‘त्या’ लहान मुलावर पुण्यात मोफत हृदय शस्त्रक्रिया

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Moraya-Mahila-Pratishtan-Vadgaon

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील 'त्या' लहान मुलावर पुण्यात मोफत हृदय शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.