व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणग्रस्तांचे पाणी बंद आंदोलन; ‘ठोस निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही’, आंदोलकांचा पवित्रा

पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना आणि पवना धरणग्रस्त यांच्याकडून आज (मंगळवार, दिनांक 9 मे) रोजी सकाळी 10 वाजता प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Pavana-Dam-victims-march

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना आणि पवना धरणग्रस्त यांच्याकडून आज (मंगळवार, दिनांक 9 मे) रोजी सकाळी 10 वाजता प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पवनानगर काले कॉलनी ते पवनाधरण बंधारा असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त समितीकडून करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना व पवनाधरणग्रस्त यांच्या पुढाकारातून पवना धरणाच्या पायथ्याशी जन अंदोलन घेण्यात आले आहे. या अंदोलनात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनींनी सहभागी व्हावे ही विनंती” असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही देण्यात आले आहेत. ( march of Pavana Dam victims from Kale Colony to Pavana Dam on 9th May )

– पवना धरण ग्रस्तांचे या पुर्वी 340 खातेधारकांचे ज्या नियमाप्रमाणे / आदेशाप्रमाणे खातेवाईज प्रत्येकी 4 एकर प्रमाणे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे उर्वरीत शिल्लक खातेदारांचे पुनर्वसन करण्यात यावे.
– पवना धरणग्रस्त युवकांना पिंपरी चिंचवड मनपामध्ये नोकरीसाठी प्राधान्य मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे अंदोलन होत आहे.

अधिक वाचा –
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ अभियानांतर्गत 10 मे रोजी टायगर पॉइंट, लायन पॉइंट भागात स्वच्छता मोहीम
– मावळमधील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ अभियानांतर्गत 10 मे रोजी टायगर पॉइंट, लायन पॉइंट भागात स्वच्छता मोहीम

Next Post

वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे आमदार शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval

वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे आमदार शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.