महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी (दिनांक 25 मे) इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर केला. यात संपूर्ण राज्याचा निकाल हा 91.25 टक्के इतका लागला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचा बारावीचा एकूण निकाल हा 90.55 टक्के इतका लागला.
मावळ तालुक्यातून 3 हजार 971 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 3 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ( pune maval taluka 12th exam hsc result declared 90.55 percent )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तालुक्यातील महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी
इंद्रायणी महाविद्यालय – 88.29 टक्के
मंडल ज्यूनिअर कॉलेज – 97.57 टक्के
आदर्श ज्यूनिअर कॉलेज – 94.55 टक्के
डी पी मेहता कॉलेज – 91.25 टक्के
एज्युकेशन ट्रस्ट ज्यूनिअर कॉलेज – 70.16 टक्के
ऑलसेंट चर्च ज्यूनिअर कॉलेज – 66.66 टक्के
न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेज – 80.83 टक्के
पंडित नेहरू विद्यालय – 96.37 टक्के
पवना ज्यूनिअर कॉलेज – 94.28 टक्के
न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेज – 90.43 टक्के
ज्युनिअर कॉलेज भोयरे – 92.30 टक्के
पद्मावती ज्यूनिअर कॉलेज उर्से – 82.50 टक्के
प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय – 80 टक्के
काशीद पाटील ज्यूनिअर कॉलेज – 77.77 टक्के
श्री छत्रपती शिवाजी ज्यूनिअर कॉलेज – 88.37 टक्के
प्रतिक विद्यानिकेतन ज्यूनिअर कॉलेज – 75 टक्के
रायवूड इंटरनॅशल स्कूल – 93.54 टक्के
डॉ. डी. वाय पाटील कॉलेज – 97.82 टक्के
माईर विश्वशांती गुरुकुल स्कूल – 98.94 टक्के
स्वामी विवेकानंद ज्यूनिअर कॉलेज – 69.44 टक्के
ग्राम प्रबोधनी विद्यालय – 81.81 टक्के
श्रीमती शांतिदेवी विद्यालय – 73.10 टक्के
लिली ज्यूनिअर कॉलेज – 95.45 टक्के
रमेश कुमार सहानी ज्यूनिअर कॉलेज – 63.63 टक्के
नवीन समर्थ ज्यूनिअर कॉलेज – 93.67 टक्के
इंद्रायणी कनिष्ट महाविद्यालय – 97.33 टक्के
सुमन रामेश तुलसियानी विद्यालय – 63.63 टक्के
शासकीय आश्रम, ज्यूनिअर कॉलेज – 92.30 टक्के
कै. श्रीमती एस. पी दळवी ज्यूनिअर कॉलेज – 94.28 टक्के
अधिक वाचा –
– शाब्बास..! राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी, एका क्लिकवर चेक करा तुमचा निकाल
– तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल बारावीचा निकाल, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2023