व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे यांना ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान, आमदार शेळकेंची उपस्थिती । Talegaon Dabhade

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील गोळवलकर मैदानावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 22, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Actress Alka Kubal Talegaon Dabhade

Photo Courtesy : FB / Ganesh Kakade


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील गोळवलकर मैदानावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रख्यात मराठी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच नाट्य परिषदेचे अनेक मान्यवर आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांचीही उपस्थिती होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे (मावळ) यांच्या वतीने वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि मान्यवरांच्या हस्ते ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृतमहोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( Actress Alka Kubal presents Kala Gaurav Award to Vishakha Subhedar Pandharinath Kamble Talegaon Dabhade )

‘नाटकाशी माझी नाळ प्रचंड प्रमाणात जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान मिळते,’ असे प्रतिपादन यावेळी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी केले. दिनांक 19 मे रोजी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा –
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल
– काळाचा घाला ! परतीच्या मार्गावर असलेल्या तळेगाव येथील कुटुंबाचा लोणावळ्याजवळ अपघात, कारवर कंटेनर उलटला, दोघांचा मृत्यू
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.73 टक्के, ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल


Previous Post

पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case

Next Post

अनधिकृत होर्डींग जमीनदोस्त करण्याच्या मोहिमेचा अखेर श्रीगणेशा ! वडगाव नगरपंचायतीकडून कारवाईला सुरुवात । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
demolishing unauthorized hoardings

अनधिकृत होर्डींग जमीनदोस्त करण्याच्या मोहिमेचा अखेर श्रीगणेशा ! वडगाव नगरपंचायतीकडून कारवाईला सुरुवात । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.