व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.73 टक्के, ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 21, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
SSC-HSC-Exam-Result

File Image


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यात सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ तालुक्यातील (जि. पुणे) आकडेवारी देखील आता समोर आली आहे. मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के इतका लागला आहे. मावळ तालुक्यातील 4065 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3791 विद्यार्थी पास झाले आहेत. 299 विद्यार्थी डिस्टिंक्सनमध्ये आले असून 993 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून पास झाले आहेत.

न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील यंदा चमकदार कामिगिरी केली आहे. विद्यालयाचा कॉमर्स विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर आर्ट्स विभाग 77.77 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाचा एकत्रित निकाल 90.16 टक्के इतका आहे.

न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोयरे – कला विभाग निकाल
प्रथम – थरकुडे भाऊ मचिंद्र 64.83 %
द्वितीय – लामगण समृध्दी गजानन 64.50 %
तृतीय – आगीवले पवन किसन 53.83 %

न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोयरे – वाणिज्य विभाग निकाल
प्रथम – आडीवळे क्रांती काशिनाथ 85.83 %
द्वितीय – जाधव तेजस बाळू 80.50 %
तृतीय – शिंगाडे विद्या गणेश 78.83

Novel NIBR Ads

बारावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य, शिक्षक – शिक्षकेत्तर वृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि कौतूक करण्यात आले आहे. ( HSC Exam 2024 Result Declared Check Here Link Maval taluka 12th result 93.73 percent )

अधिक वाचा –
– बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024
– महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval
– पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake


dainik maval jahirat

Previous Post

बारावीचा निकाल चेक करण्यासाठी लिंक, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024

Next Post

काळाचा घाला ! परतीच्या मार्गावर असलेल्या तळेगाव येथील कुटुंबाचा लोणावळ्याजवळ अपघात, कारवर कंटेनर उलटला, दोघांचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident near Lonavala at Battery Hill Khandala

काळाचा घाला ! परतीच्या मार्गावर असलेल्या तळेगाव येथील कुटुंबाचा लोणावळ्याजवळ अपघात, कारवर कंटेनर उलटला, दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.