मावळ तालुक्यातील 103 गावांपैकी एकूण 11 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यातील अनेक ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी पूर्ण झाल्याने पुढील निवडणूका होईपर्यंत गावचा कारभार पाहण्याची जबाबदारी आता या संबंधीत प्रशासकांवर असणार आहे. ( Administrator Appointed At 11 Gram Panchayat In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रशासक नेमलेल्या मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती ;
1. आंबळे
2. बेबडओहोळ
3. भाजे
4. मुंढावरे
5. उघेवडी
6. सांगिसे
7. आढले बुद्रुक
8. शिळींब
9. डोणे
10. साळुंब्रे
11. लोहगड
अधिक वाचा –
– 400 ग्रॅम वजनाचे बाळ पुण्यात जगले आणि वाढले; 94 दिवसांच्या मुक्कामानंतर 2130 ग्रॅम वजनासह निरोगी बाळ घरी गेले
– आधी दुचाकीला धडक, नंतर दुचाकीस्वार महिलेसोबत गैरवर्तन; मुजोर रिक्षाचालकाला तळेगाव पोलिसांकडून अटक