व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जनता जल (युनायटेड) अर्थात जेडीयू पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे दुःखद निधन झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2023
in देश-विदेश
Sharad-Yadav-Passes-Away

File Image


जनता जल (युनायटेड) अर्थात जेडीयू पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या मुलीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात एक वेगळी ओळख राहिलेले शरद यादव यांच्या जाण्याने त्यांच्या कार्यकर्ते, समर्थक यांच्यावर शोककळा पसरली आहे. ( Bihar JDU Leader Sharad Yadav Passes Away Confirms His Daughter )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पापा नहीं रहे ????

— Subhashini Sharad Yadav (@SubhashiniSY) January 12, 2023

नही रहे भारतीय राजनीति के दिग्गज, समाजवाद के पुरोधा शरद यादव जी…

ईश्वर उनके परिवार और समर्थकों को ये दुख सहने की शक्ति प्रदान करें। विनम्र श्रद्धाजंलि ???? pic.twitter.com/ECwHFDKj9G

— Indian Youth Congress (@IYC) January 12, 2023

शरद यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. या लोकनेत्याने आता जगाचा निरोप घेतला आहे. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांना अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, अचानक हार घेऊन पुढे आला व्यक्ती आणि… पाहा व्हिडिओ
– जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना


dainik maval jahirat

Previous Post

400 ग्रॅम वजनाचे बाळ पुण्यात जगले आणि वाढले; 94 दिवसांच्या मुक्कामानंतर 2130 ग्रॅम वजनासह निरोगी बाळ घरी गेले

Next Post

मावळ तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; शिळींब, लोहगड, सांगिसेसह ‘या’ ग्रामपंचायतींचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat

मावळ तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; शिळींब, लोहगड, सांगिसेसह 'या' ग्रामपंचायतींचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.