Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे आवारात असलेलली बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन वाहन मालकांना करण्यात आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात वर्षानूवर्षे पडून असलेल्या बेवारस दूचाकी व चारचाकी वाहन मालकांनी आपली वाहने कागदपत्रे दाखवून, ओळख पटवून मा. वडगाव मावळ कोर्ट यांचेकडून आदेश प्राप्त करून आपली वाहने पूढील 60 दिवसांचे आत ताब्यात घ्यावीत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News