व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळमधील मुख्य रस्ता असलेल्या टाकवे ते वडेश्वर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

आंदर मावळमधील मुख्य रस्ता असणाऱ्या टाकवे ते वडेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (सोमवार, दिनांक 22 मे) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 22, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
andar-maval-road-start

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


आंदर मावळमधील मुख्य रस्ता असणाऱ्या टाकवे ते वडेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (सोमवार, दिनांक 22 मे) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 9 कोटी 75 लक्ष रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आंदर मावळची मुख्य बाजारपेठ असलेल्या टाकवे येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, फुल व्यावसायिक यांना रोज प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक देखील या भागात येत असतात. परंतू अरुंद आणि खड्डेमय रस्ता असल्याने यावरुन प्रवास करणे अवघड होत होते. ( andar maval takve to vadeshwar road Work was started )

ग्रामस्थांच्या मागणीनुसार टाकवे ते वडेश्वर अशा सुमारे दहा किलोमीटर रस्त्याचे काम या निधीतून करण्यात होणार आहे. सद्यस्थितीतील अरुंद रस्त्याचे साईड पट्ट्यांसह रुंदीकरण करण्यात येणार असल्याने या भागातील विकासाला नक्कीच गती मिळेल, हा विश्वास आहे. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा –
– सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? 24 मे रोजी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक, ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा
– किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! लेकानंतर वडीलांचाही कटात समावेश असल्याची माहिती । Kishor Aware Murder case


dainik maval jahirat

Previous Post

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग, लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार..! ब्रेक फेल ट्रकची सहा वाहनांना धडक, अनेकजण जखमी, 1 ठार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार..! ब्रेक फेल ट्रकची सहा वाहनांना धडक, अनेकजण जखमी, 1 ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार..! ब्रेक फेल ट्रकची सहा वाहनांना धडक, अनेकजण जखमी, 1 ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.