व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 30, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने आढले खुर्द येथील भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव संपन्न, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा विशेष सत्कार

दरवर्षी प्रमाणे यंदाही मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी श्री भैरवनाथ महाराज देवाची यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. सोमवारी (दिनांक 27 मार्च) जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने उत्सवाची सांगता झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 29, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Adhale-Khurd-Maval

Photo Courtesy : Mahendra Bhoir


दरवर्षी प्रमाणे यंदाही मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी श्री भैरवनाथ महाराज देवाची यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. सोमवारी (दिनांक 27 मार्च) जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने उत्सवाची सांगता झाली.

रविवारी पहाटे श्री भैरवनाथ देवाचा दुग्धाभिषेक आणि महापूजा करण्यात आली. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी जय मल्हार कलपथक मंडळ यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. सोमवारी दुपारी कुस्तीच्या जंगी आखाडा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कुस्तीगिरांनी आखाड्यात कुस्ती केली. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सहभागी कुस्तीपटुसांठी एकूण इनाम 5,55,555 रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. ( Annual Festival Of Lord Bhairavnath At Adhale Khurd Wrestling competition )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. अक्षय शिंदे (उपमहाराष्ट्र केसरी) आणि पै. भारत मदने (मुंबई महापौर केसरी) यांच्यात झाली. यात पै.भारत मदने विजयी झाले, त्यांना चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील नामवंत पैलवान यावेळी आखाड्यात उतरले होते.

सरपंच प्रल्हाद भालेसेन, पै. निवृत्ती काकडे (सुवर्णपदक विजेते), पप्पूशेठ चांदेकर(उपसरपंच), मा सरपंच भाऊसाहेब भोईर, पै. योगेश भोईर (मा उपसरपंच), पै महेंद्रशेठ भोईर (युवा नेते), मा सरपंच दत्तोबा चांदेकर, अशोक जगदाळे, पै विनायक काकडे, नथु जगदाळे, पै. विशाल भोईर (मावळ केसरी), वसंत जगदाळे, पांडुरंग घोटकुले, मंगेश येवले, सोमनाथ पशाले (मा उपसरपंच), ह.भ.प .शिवाजी पशाले, तुकाराम काकडे, पै. संजय भोईर, पै. बाळासाहेब चांदेकर, पै. शुभम चांदेकर, ऋषिकेश पशाले, सुमित पशाले, सोमनाथ जगदाळे, किरण काटे, भाऊसाहेब ना भोईर, राजू भोईर, प्रदीप चांदेकर, सीताराम शेडगे, ओंकार भोईर, हर्षद येवले, प्रतिकेत भोईर, बंटी जगदाळे, विनोद भोईर, महेश भोईर, तेजस भोईर आणि अनेक मान्यवर उपस्थि होते.

अधिक वाचा –

– ‘मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार’, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार

shivraj mobile kamshet


dainik maval jahirat

Previous Post

‘मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार’, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

Next Post

मोठी बातमी! पुणे लोकसभेचे भाजपाचे खासदार गिरीष बापट यांचे दुःखद निधन, ‘असा’ होता राजकीय प्रवास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Girish-Bapat-passed-Away

मोठी बातमी! पुणे लोकसभेचे भाजपाचे खासदार गिरीष बापट यांचे दुःखद निधन, 'असा' होता राजकीय प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

मावळात पावसाच्या सरी, चिंतेच्या सागरात बुडलाय शेतकरी ! रिमझिम पावसाने झाली मावळकरांची सकाळ

October 30, 2025
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार याद्यांवर एकूण १,८९१ हरकती दाखल । Talegaon Dabhade

October 30, 2025
EVM VVPAT Machine

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, वाचा सविस्तर

October 30, 2025
आघाडीत बिघाडी… महाविकासआघाडीत सामील झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांचे पक्षातून निलंबन !

आघाडीत बिघाडी… महाविकासआघाडीत सामील झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांचे पक्षातून निलंबन !

October 30, 2025
compensation should be given to affected rice farmers in Maval Mahavikas Aghadi letter to Tehsildar

मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन

October 29, 2025
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

मोठी बातमी ! इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार – वाचा सविस्तर

October 29, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.