प्रस्तावित टी.पी. स्कीम व रिंग रोड प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय राबविला जाणार नाही – आमदार सुनील शेळके
Dainik Maval News : मावळ–मुळशी तालुक्यातील धामणे, सांगवडे, गोडुंब्रे, दारुंब्रे, साळुंब्रे व नेरे या गावांमध्ये प्रस्तावित टी.पी. स्कीम व रिंग...