व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

pachane-village-maval

पाचाणे ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित सरपंच निता येवले यांचा भव्य नागरी सत्कार

पाचाणे गावच्या सरपंचपदी निता खंडूशेठ येवले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल पाचाणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ...

tungarli-dam-lonavala

‘तुंगार्ली धरणाची दुरुस्ती व्हावी, धरण परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी’, स्थानिकांचे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन

लोणावळा नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या तुंगार्ली धरणाची काही प्रमाणात दुरावस्था झाली आहे. धरणाच्या भिंतींमधून पाण्याची काही प्रमाणात गळती होत असून...

Talegaon-Dabhade-Cancer-Centre

तळेगाव दाभाडेतील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये बाल कर्करोग विभाग आणि ब्लड स्टोअरेज सेंटर सुरू

तळेगाव दाभाडे : लहान मुलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांमधील कर्करोगाचे पटकन निदान आणि उपचार व्हावेत या उद्देशाने...

Devdarshan-Yatra-Samiti-Pune

‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्या वतीने ‘श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच’चे वाटप । Wari 2023

पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या "श्री देवदर्शन यात्रा समिती...

shrirang-barne-with-pcmc-ceo

वाकड, भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडी सुटणार; ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची होणार निर्मिती

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौकातील आणि मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड, भूमकर चौक, पुनावळे, ताथवडेतील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे....

maval-bazaar-samiti

आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांसमवेत आमदार सुनिल शेळके यांनी पणन संचालक विनायक कोकरे यांची पुणे येथील कार्यालयात...

majhi-vasundhara

माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे विभाग आणि जिल्हा सर्वोत्तम, लोणावळा नगरपरिषदेला दोन पुरस्कार

माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी बद्दल पुणे महसूल विभाग राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटातून...

mla-sunil-shelke

पाटण ते बोरज रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून 7 कोटी 60 लाखांचा निधी, रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पाटण (ता. मावळ) : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून सुमारे 7 कोटी 60 लक्ष निधीतून प्रजिमा 26 ते औंढे -देवले-...

Oil-Tanker-Fire-on-Expressway

टँकर अपघातावेळी स्थानिकांकडून माणूसकीचे दर्शन! पुलावर अडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने पाठवले अन्न आणि पाणी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज मंगळवारी (दिनांक 13 जून) दुपारच्या सुमारास लोणावळा शहराजवळ एक भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर कुणेगाव...

CM-Eknath-Shinde

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी; वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (मंगळवार, दिनांक 13 जून) मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री...

Page 188 of 355 1 187 188 189 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!