व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, राजगड, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान

मावळ, राजगड, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील सदस्यांना सभापती पदाचा मान मिळाला आहे, तर ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Four subject committees of Pune Zilla Parishad were appointed as chairmen Maval Velhe Haveli Indapur

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड अखेर पार पडली आहे. यामध्ये मावळ, राजगड ( वेल्हे ), हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील सदस्यांना सभापती पदाचा मान मिळाला आहे, तर ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे.

Novel NIBR Ads

मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे, राजगड तालुक्यातील अमोल नलावडे, इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील आणि हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर यांची विषय समिती सभापती पदी वर्णी लागली आहे.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर गुरुवारी (दि. २) सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले बंद पाकिट उघडून ही नावे जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, गटनेते श्रीमंत ढोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जाहीर झालेल्या नावांवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

यानंतर अंकिता पाटील यांची महिला व बालकल्याण समिती सभापती निवड, जितेंद्र बढेकर यांची समाजकल्याण समिती सभापती पदी निवड, अमोल नलावडे यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदी निवड आणि दिपाली हुलावळे यांची बांधकाम व आरोग्य समिती सभापती पदी निवड झाली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील जमीन प्रकरणात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत ; शेतकऱ्याची थेट कोर्टात धाव

Next Post

घरगुती गॅसचा तुटवडा, राज्यातील भोंदूबाबांचा सुळसुळाट विरोधात ‘माकप’चे मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CPI M protests in front of Tehsil office against domestic gas shortage maval

घरगुती गॅसचा तुटवडा, राज्यातील भोंदूबाबांचा सुळसुळाट विरोधात 'माकप'चे मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

July 5, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

July 5, 2026
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू

July 5, 2026
No royalty charged for using soil or murrum from one own farm no police or revenue action will be taken either

शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

July 3, 2026
Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

July 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.