व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील भांगरवाडी गोविंदा पथकाने फोडली वडगाव मधील मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी । Dahi Handi 2025

मावळ गर्जना प्रतिष्ठान-वडगाव मावळ चे वतीने दरवर्षीप्रमाणे शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2025
in लोकल, शहर
Bhangarwadi Govinda team from Lonavala broke the Dahi Handi of Maval Garjana Pratishthan in Vadgaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ गर्जना प्रतिष्ठान-वडगाव मावळ चे वतीने दरवर्षीप्रमाणे शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या भव्य प्रांगणात आकर्षक रुपये – ७,७७,७७७/- रोख बक्षिस तसेच बाल कलाकारांचे विविध नृत्याविष्कारासह हा दिमाखदार सोहळा – मुंबई, पनवेल, लोणावळा, येथील सात गोविंदा पथकांचे नियोजनबद्ध, हर्षोल्हासात आणि जोशपूर्ण वातावरणात पाच/सहा/सात – थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली.

वडगाव आणि मावळ परिसरातील हजारो नागरिक बंधू भगिनी,बाळ गोपाळ हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथक लोणावळा यांनी पटकावला.

प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे, आणि हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रात्री- १०:०० वाजता दहीहंडी फोडण्यात आली, आणि एकच जल्लोष झाला.जय भवानी जय शिवाजी ! गोविंदा रे गोपाळा ! गणपती बाप्पा मोरया! या जयघोषणांनी आसमंत निनादला.

मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आणि मा.रुपेश म्हाळसकर (मा.अध्यक्ष मनसे मावळ) यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध संपन्न होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यास भेट देण्यासाठी वडगाव तसेच मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित सर्वांचे स्वागत सायली म्हाळस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन – तानाजी तोडकर यांनी केले. हा दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी – सुरज भेगडे, सुरेश जाधव, संतोष म्हाळस्कर,मच्चीन्द्र मोहिते,सागर शेलार,विकास साबळे, प्रणव म्हाळस्कर, अनिल नायर, गणेश भांगरे, ओंकार भांगरे, शुभम म्हाळस्कर, गणेश मालपोटे, जयंत कुंभार, नवनाथ शिवेकर, महेंद्र शिंदे,रोहीत कोळी, संग्राम भानुसघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी


Previous Post

पवनानगर : पवना शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप । Pawananagar

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला अपयश ! पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Conduct survey of Mumbai-Pune fast track project resume afternoon local train from Lonavala to Pune

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला अपयश ! पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.