व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील सुनीता सुतार, संतोष भिलारे आणि विवेक गुरव यांना भारत भूषण पुरस्कार । Maval News

मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन मान्यवरांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 5, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Bharat Bhushan Award to Sunita Sutar Santosh Bhilare and Vivek Gurav from Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन मान्यवरांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. आढे ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार, वडगाव मावळ येथील उद्योजक संतोष पांडुरंग भिलारे व प्रसिद्ध व्याख्याते विवेक गोविंदराव गुरव यांना महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, अल्पसंख्याक सदस्य रेंचलना यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी मंचावर अभिनेत्री माजी खासदार नुसरत जहाँ, प्रेरणा शर्मा भाटिया, डॉ मनीष गवई, किशोर मकवान, ठाकूर चंदनसिंग, राहुल उके आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी अर्थात शुक्रवारी (दि.3) हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रासह गोवा, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उडीसा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मावळातील सर्व पुरस्कारार्थींचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News


Previous Post

संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवित राहिली आहे – मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

‘कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच, सावित्रीबाई फुले यांनी कष्ट केले म्हणून आज आपण शिक्षण घेतोय’ – तृप्ती निंबळे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Savitribai Phule Jayanti celebrated in presence of Tripti Nimble Maval

'कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच, सावित्रीबाई फुले यांनी कष्ट केले म्हणून आज आपण शिक्षण घेतोय' - तृप्ती निंबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.