व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढले बुद्रुक येथील कर्मवीर विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर विद्यालय आढले बुद्रुक (ता. मावळ, जि. पुणे) नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Bhoomi-Poojan-Ceremony

Photo Courtesy : FB / Dhairyashil Patil


वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर विद्यालय आढले बुद्रुक (ता. मावळ, जि. पुणे) नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाच्या सीएसआर इनिशिएटिव्ह राऊंड टेबल इंडियाचे अध्यक्ष मनीष जाखोटिया हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणूव उपस्थित होते. राऊंड टेबल इंडियाच्या भरीव आर्थिक सहकार्यातून या इमारतीची उभारणी होत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव अॅड बी एस पाटील आण्णा यांनी त्याकाळात दुर्गम असणाऱ्या भागात या विद्यालयाची सुरवात करून भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ( Bhoomi Poojan Ceremony Of New Building Of Karmaveer Vidyalaya At Adhale Budruk Maval )

भूमीपूजन प्रसंगी मा धैर्यशील पाटील, आढले बुद्रुकचे सरपंच विश्वास घोटकुले, राऊंड टेबलचे राष्ट्रीय प्रकल्प नियंत्रक मनोज भन्साळी, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले,  पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, इस्लामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, पुणे जिल्हा वारकरी संप्रदाय समितीचे अध्यक्ष शरद घोटकुले, गोधामचे नितीन घोटकुले, विद्यमान उपसरपंच प्रताप घोटकुले, विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच जालिंदर मस्के, विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच नितीन ना घोटकुले, शालेय शिक्षण अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी सपकाळ, संगीता सावंत, सुमन घोटकुले, सुनीता सावळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ, मुख्याध्यापक शिंदे सर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– श्रीक्षेत्र देहूत ‘गाथा चिंतन’ सोहळ्याचे द्वितीय सत्र संपन्न, वारकरी दर्पणचे संपादक सचिनदादा पवार यांनी सांगितला अभंगांचा भावार्थ
– तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का

Next Post

यंदापासून प्रत्येक शाळेत 10 सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस साजरा होणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Grand-Father-And-Mother

यंदापासून प्रत्येक शाळेत 10 सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस साजरा होणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.