व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळा भेगडे, अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत विविध लोकसभा मतदारसंघांतील पक्षाच्या कार्यक्रमांची आखणी

2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने “लोकसभा प्रवास योजना” कार्यान्वित केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 14, 2022
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Bala-Bhegade

Photo : FB / Bala Bhegade


2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने “लोकसभा प्रवास योजना” कार्यान्वित केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित कल्याण लोकसभा आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक व्हर्चुअल मिटिंग पार पडली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बैठकीत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत चरण-2 मध्ये करावयाच्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनार्थ आढावा घेऊन अनेक बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले.

यावेळी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा प्रभारी आमदार प्रसाद लाड, कल्याण लोकसभा प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार ऐलानी, आमदार तमिल सेलवन, आमदार निरंजन डावखरे, आमदार कालिदास कोळंबकर, संयोजक शशिकांत कांबळे, राजेश शिरवाडकर कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. ( BJP Lok Sabha Pravas Yojana Bala Bhegade Made Plan For Kalyan and South Central Mumbai Lok Sabha constituencies )

अधिक वाचा –

– लोणावळा येथे ‘शरदचंद्रजी श्री-2022’ राज्यस्तरीय महिला आणि पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धा । Lonavla News
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’


Previous Post

लोणावळा येथे ‘शरदचंद्रजी श्री-2022’ राज्यस्तरीय महिला आणि पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धा । Lonavla News

Next Post

मोठी बातमी! ‘कुणीही लगेच दावा सांगू नका’, सीमावादावर अमित शाहांच्या दरबारी तात्पुरता तोडगा, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Amit-Shah-Meets-Karnataka-And-Maharashtra-CM

मोठी बातमी! 'कुणीही लगेच दावा सांगू नका', सीमावादावर अमित शाहांच्या दरबारी तात्पुरता तोडगा, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.