व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रविंद्र भेगडेंनी घेतले लोणावळ्यातील मावळचा राजा गणेशाचे दर्शन

गणेशोत्सवाचे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय नेत्यांनी गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेणे, घरगुती गणपतीचे दर्शन घेणे आणि जनसंवाद वाढवणे याला सुरुवात केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 8, 2022
in लोकल, शहर
Maval- BJP-Ravindra-Bhegade

Photo Courtesy : Facebook / Ravindra Annasaheb Bhegade


महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवाचे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय नेत्यांनी गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेणे, घरगुती गणपतीचे दर्शन घेणे आणि जनसंवाद वाढवणे याला सुरुवात केली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे ( BJP Maval President Ravindra Bhegade ) यांनी बुधवारी (7 सप्टेंबर) रोजी लोणावळा येथील श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्याद्वारे स्थापना केलेल्या ‘ मावळचा राजा ‘ ( Mavalcha Raja ) या गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी भेगडे यांनी सर्वांच्या मांगल्यासाठी निरोगी आयुष्यासाठी श्री गणराया चरणी प्रार्थना केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी भेगडेंसह लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र टेलर, नवीन भुरट, मिलिंद खळदकर, मंदा सोनवणे, दीपक लुनावत, माजी नगरसेवक देविदास कडू, योगिता कोकरे, सुजाता मेहता, चारुलता कमलवार यांच्यासह मंडळाच्या महिला भगिनी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( BJP Maval President Ravindra Bhegade Visit Ganesh Mandals At Lonavala )

अधिक वाचा –
विजेचा सततचा लपंडाव वडगाव शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याला जबाबदार!
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी


Previous Post

विजेचा सततचा लपंडाव वडगाव शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याला जबाबदार!

Next Post

अ.भा.म.प. दिल्ली संलग्नित लोणावळा शाखेच्या महिला मंडळ सभागृहाचे उद्घाटन संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bjp-Maval-Ravindra-Bhegade

अ.भा.म.प. दिल्ली संलग्नित लोणावळा शाखेच्या महिला मंडळ सभागृहाचे उद्घाटन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.