वडगाव नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि वडगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र बाळासाहेब म्हाळस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्ते आणि समर्थक यांनी एकच जल्लोष केला. दैनिक मावळला रविंद्र म्हाळसकर यांनी दिलेली खास मुलाखत नक्की पाहा… ( BJP Ravindra Mhalsakar Appointed As Approved Corporator On Vadgaon Nagar Panchayat Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रशासक म्हणजे काय? मावळ तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक? गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची मुलाखत – व्हिडिओ
– लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार? वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश