व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (दि. 14 एप्रिल) 133वी जयंती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 14, 2024
in लोकल, शहर
Blood donation camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (दि. 14 एप्रिल) 133वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त भारतभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वडगाव मावळ शहरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भीमअनुयायांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव शहरातील मिलिंद युवक मित्र मंडळाकडून आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ ह्या संकल्पनेनुसार अनेक युवकांनी याठिकाणी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर आणि वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी भेट दिली. ( Blood donation camp in Vadgaon Maval on occasion of Dr Babasaheb Ambedkar Jayanti )

अधिक वाचा –
– श्री एकविरा देवी चैत्री यात्रा निमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त; यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन – वाचा सविस्तर
– ‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval
– दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत मावळ भाजपाचा संवाद मेळावा संपन्न; महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन । Maval Lok Sabha

View this post on Instagram

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)


Previous Post

तळेगाव दाभाडे : निकाली कुस्तीत बाला रफिक शेखने पटाकवली चांदीची गदा, ‘या’ बैलजोडीला ‘घाटाचा राजा’ मान

Next Post

RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Babasaheb Ambedkar Jayanti

RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.