व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे कार्य करणाऱ्या ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेला मोठी मदत । Talegaon Dabhade

सत्पात्री दान करणारे तथा सामाजिक समरसता निर्माण केलेले एक अनोखे जाणते कुटुंब म्हणजे श्री व सौ. नायडू... व

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 6, 2024
in लोकल, शहर
Boat engine Gift to Vanyajiv Rakshak Maval Santha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Talegaon Dabhade : सत्पात्री दान करणारे तथा सामाजिक समरसता निर्माण केलेले एक अनोखे जाणते कुटुंब म्हणजे श्री व सौ. नायडू… वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची महत्वाची अडचण दूर करण्यासाठी मोठ्या मोलाची भेट निरपेक्ष भूमिकेतून रमाकांत नायडू व त्यांच्या सौभाग्यवती इंद्रायणी नायडू यांनी दिली. भेट म्हणजे मोठी किंमती तसेंच वन्यजीव रक्षक संस्थेच्या सर्व समाजप्रेमी मंडळींचा वेग वाढविणारी अर्थात बोटीचे सुझुकी कंपनीचे इंजिन ही होय… निलेश गराडे व त्यांच्या सहकारी मंडळींनी जी समाजसेवा केली तीच अखंडित व अविरत गतिशील राहो यासाठी ही भेट दिली गेली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर कार्यक्रमाचे नियोजन जागरूक वाचक कट्टा यांनी केले होते. या कट्ट्याचे कुटुंब प्रमुख गणेश बोरुडे हे कायम समाजाभिमुख राहून त्यांच्या मदतीला धवणारे व्यक्तिमत्व. तसेंच त्यांच्या सोबत दिलीप डोळस व सर्व सहकारी. या सर्वांनी मिळून कार्यक्रम एकदम उंचीवर नेऊन ठेवला. मनःपूर्वक सांगावे वाटते की अनेक मंडळी म्हणतात काय वोट्सअप वर वेळ घालवतोय किंवा काय फायदा या मेडिया वा गॅझेटचा ? मात्र काल खरेच हे जाणवले की प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बाजू असते मात्र ती शोधावी लागते. पंडित सुरेश सखोलकर आणी डॉ. अनंत परांजपे यांसारिखे धुरीन मंडळी देखील या सोहळ्यास उपस्थित झाली हे खूप बरे झाले. ( Boat engine Gift to Vanyajiv Rakshak Maval Santha Talegaon Dabhade )

एखादा समाज प्रगल्भ कसा म्हणावा याचे उत्तर काल झालेल्या या सोहळ्यात दिसून येते. सर्वांनी आपापल्या परीने या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले तसेंच पोलीस प्रशासनाने देखील त्यांचे अनुभव व संभाव्य अडचणी सांगितल्या. बहुसंख्येने पत्रकार बंधू-भगिनी देखील उपस्थित असल्याने या दानशूर व्यक्तिमत्वाकडून अन्य कित्येक श्रीमंत मंडळींनी खूप काही शिकण्यासारखे आहे हे देखील येथे अधोरेखित झाले.

‘निलेशभाऊ, माळी मामा, जिगर सोलंकी, निनाद काकडे, शुभम काकडे, गणेश निसाळ, सर्जेस पाटील या सर्वांच्या कामाचे कौतुक – आभार कायम होत राहील कारण अडल्या नडल्या मंडळीना फक्त हिच हक्काची माणसे असतात. मात्र यांच्या मागे यांचे कुटुंब अर्थात सर्वांच्या पत्नी यांचे विशेष कौतुक व धन्यवाद द्यावे असे मला वाटते. निलेशभाऊंच्या मागे खंबीरपणे नेहाताई उभ्या आहेत. तसेंच सर्व या वरील मंडळींच्या मागे त्यांच्या पत्नी जे त्यांना सहकार्य करीत आहेत ते लाख मोलाचें आहे.’ – डॉ. प्रमोद बोराडे, तळेगाव दाभाडे

अधिक वाचा –
– अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway
– मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणांचा समावेश


dainik maval jahirat

Previous Post

मावळात लाडक्या बहिणींसाठी शासन गावात येणार ! 103 गावांमध्ये आणि 24 केंद्रांवर स्विकारले जाणार योजनेचे अर्ज, वाचा सविस्तर

Next Post

‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Government 11 crore prize to Team India

'भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले' - मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.