व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु, वाचा सविस्तर

मावळ तालुक्यातील वडगाव मावळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर आज (शुक्रवार, दिनांक 13 जानेवारी 2023) रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Vadgaon-Railway-Station

File Image


मावळ तालुक्यातील वडगाव मावळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर आज (शुक्रवार, दिनांक 13 जानेवारी 2023) रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचा मृत्यू हा कुठल्यातरी जुनाट रोगाने झाला असावा, असा अंदाज रेल्वे पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, त्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. ( Body Of An Unidentified Youth Was Found At Vadgaon Railway Station Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहा वाजण्यादरम्यान वडगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका कट्ट्यावर अंदाजे वय 19 वर्षांचा व्यक्ती मयत स्वरुपात आढळून आला. कोणत्यातरी जुनाट आजाराने मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदर मृत तरुणाचे वर्णन – उंची 5 फुट 7 इंच, अंगाने – सडपातळ, रंगाने – काळा, सावळा, नाक – सरळ, अंगात – आकाशी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पँट आहे. तरी सदर मृत तरुणाचा कोणी वारस किंवा ओळखीपैकी कुणी असल्यास पोलिस हवालदार प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– वडगाव नगरपंचायतीवर भाजपाचे रविंद्र म्हाळस्कर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती – पाहा व्हिडिओ
– प्रशासक म्हणजे काय? मावळ तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक? गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची मुलाखत – व्हिडिओ
– फोटो स्टुडिओवाल्याचा 22 वर्षांचा मुलगा बनला सीए – पाहा खास मुलाखत


Previous Post

फोटो स्टुडिओवाल्याचा 22 वर्षांचा मुलगा बनला सीए – पाहा खास मुलाखत

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pm-kisan-samman-nidhi-yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

A beacon of historical research has been lost Senior historian Dr Jaysingrao Pawar Passes Away

Dr Jaysingrao Pawar Passes Away : इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

March 26, 2026
Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.