व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात हे काय सुरूये? तळेगाव दाभाडेत भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख लंपास

मावळ तालुक्यात होत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनेत काही केल्या घट होताना दिसत नाही

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 11, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


मावळ तालुक्यात होत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनेत काही केल्या घट होताना दिसत नाही. मंगळवार (10 जानेवारी) रोजी घडलेल्या घटनेमुळे तर तळेगाव दाभाडे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी भरदिवसा दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ( Robbery In Talegaon Dabhade City Of Maval More Than 10 Lakhs Worth Of Goods Looted )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आणि वडगाव मावळ येथे व्यवसाय करत असलेले दीपक चंपालाल मुथा (वय 58) यांच्या घरावर भरदिवसा दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरात शिरकाव केला तेव्हा मुथा हे स्वतः पत्नी आणि मुलींसह घरात होते. एकूण 5 अज्ञात दरोडेखोरांनी चेहऱ्याला मास्क लावून घरात एन्ट्री केली आणि बंदूकीचा धाक दाखवून घरातील रोख रक्कम आणि सोने-चांदी असा तब्बल दहाहून अधिक लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दाखल असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! तळेगाव दाभाडेजवळील घोराडेश्वर इथे दीडशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
– शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला सज्जड इशारा, ‘सुविधा द्या नाहीतर…’


Previous Post

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेजवळील घोराडेश्वर इथे दीडशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Next Post

सेवा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वडगाव शहर भाजपा आक्रमक, एमएसआरडीसीला निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-BJP

सेवा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वडगाव शहर भाजपा आक्रमक, एमएसआरडीसीला निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.