व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेजवळील घोराडेश्वर इथे दीडशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

मावळमधील तळेगाव दाभाडेजवळ असलेल्या श्री क्षेत्र घोराडेश्वर इथे दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Youth Died After Falling Into Valley

Photo : Nilesh Garde


मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे जवळ असलेल्या श्री क्षेत्र घोराडेश्वर इथे दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू ( Youth Died After Falling Into Valley ) झाला आहे. घोराडेश्वर डोंगरावर असलेल्या श्री शंकराच्या मंदिराजवळील दरीत कोसळून सदर 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, तळेगाव दाभाडेजवळ असेलल्या घोराडेश्वर मंदिर येथे दररोज अनेक पर्यटक भेट देत असतात. तसेच अनेक स्थानिक नागरिक नियमितप्रमाणे डोंगरावर चढण-उतरण करत असतात. तळेगाव दाभाडे येथीलच रहिवासी असलेला लक्ष्मण जटप्पा पुजारी (वय 25 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, म्हाडा कॉलनी) हा तरुण घोराडेश्वर डोंगरावर गेला असता शंकर मंदिर जवळील दीडशे फुट खोल दरीत कोसळला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ( Youth Died After Falling Into 150 Feet Deep Ravine At Ghoravadeshwar Talegaon Dabhade )

वन्यजीव रक्षक मावळ संंस्थेच्या सदस्यांनी त्याचा मृतदेह शोधण्यात मदत केली. यावेळी तळेगाव दाभाडे पोलिस एपीआय राहुल साळी आणि अन्य सहकारी उपस्थित होते. महेश मसने, सागर कुंभार, राजेंद्र कडु, अमोल सुतार, हर्ष तोंडे, अशोक उंबरे, हर्षल चौधरी, रतन सिंग, कमल परदेशी, अनिल आंद्रे, भास्कर माळी, सत्यम सांवत, विकी दौंडकर, सुनिल गायकवाड आणि निलेश संपतराव गराडे यांनी मृतदेह शोधण्यात आणि दरीतून वर काढण्यात मदत केली. तर राणी एम्बुलन्सचे अजय मुर्हे यांनी एम्बुलन्स सेवा दिली.

अधिक वाचा –

– खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना
– मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला सज्जड इशारा, ‘सुविधा द्या नाहीतर…’

Next Post

मावळात हे काय सुरूये? तळेगाव दाभाडेत भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख लंपास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

मावळात हे काय सुरूये? तळेगाव दाभाडेत भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.