व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; सौरभ हिरवे ठरला ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी

काळेवाडी विजयनगर येथील बालाजी लॉन्समध्ये ही स्पर्धा पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 21, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
MP-Shrirang-Barne-Birthday

Photo Courtesy : Twitter / MP Shrirang Brane


शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्यातील सौरभ हिरवे याने ‘महाराष्ट्र श्री 2023’चा किताब पटकावला आहे. 85 किलो वजन गटामध्ये त्याने पहिला क्रमांक पटकावला. ( Saurabh Hirve Became Maharashtra Shri 2023 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काळेवाडी विजयनगर येथील बालाजी लॉन्समध्ये ही स्पर्धा पार पडली. शिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद, आमदार भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी सौरभ हिरवे याला सन्मानचिन्ह देण्यात आले. बेस्ट पोझसाठी अमरावतीच्या सुवेश जादिया तर बेस्ट इम्प्रुव्हमध्ये पुण्यातील सचिन सावंत यांना गौरविण्यात आले. बक्षीसाची रोख रक्कम देण्यात आली. तर, प्रत्येक गटातील 1 ते 5 क्रमांच्या शरीरसौष्ठवपटूला प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, युवा सेनेचे शहरप्रमुख विश्वजित बारणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर उपस्थित होते. ( Bodybuilding Competition On Occasion Of Maval MP Shrirang Barane Birthday )

सुनिल पाथरमल यांनी राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा वजन गट 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोच्या पुढील अशा सात गटात ही स्पर्धा झाली. 80 किलो वजनी गटात पुण्यातील पवन थोरात, 75 किलो औरंगाबादचा विशाल मेहत्रे, 70 किलोत अकोल्याचा सुवेश जैदा, 65 किलो वजनी गटात पुण्यातील सचिन सांवत, 60 किलो वजनी गटात मुंबईतील उदय धुमाळ आणि 55 किलो वजनी गटात पुण्यातील अजय ओझरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विविध प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत 110 शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. ( Bodybuilding Competition On Occasion Of Maval MP Shrirang Barane Birthday Saurabh Hirve Became Maharashtra Shri 202 )

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. गेल्या 1४ वर्षांपासून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जाते. तरुणांमध्ये पिळदार शरीर करण्याची ‘क्रेझ’ आहे. शहरात जीमची संख्या वाढत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटूला प्रोत्साहन मिळाले. शरीरसौष्ठवपटूंनी पिळदार शरीराचे सादरीकरण केले”.

अधिक वाचा –

– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री शिंदेंची एन्ट्री, बुधवारी रोड शोसह होणार जाहीर सभा, वाचा अधिक
– श्रीरंग बारणेंचे मंत्रिपद फिक्स? आढळराव पाटलांनी भर सभागृहात चंद्रकांत पाटलांना केली ‘ही’ खास विनंती


dainik maval jahirat

Previous Post

‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान

Next Post

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाईने भीमगीतावर धरला ठेका – व्हिडिओ तुफान व्हायरल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mumbai-Local-Train-Viral-Video

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाईने भीमगीतावर धरला ठेका - व्हिडिओ तुफान व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.