डोंबिवली येथील चारू मामा म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांची बस कार्ला येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर होती. तेव्हा खोपोलीजवळ शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटात ब्रेक फेल झाल्याने बस झाडाला धडकून अपघात झाला. बसमध्ये इयत्ता तिसरी ते सातवीच्या वर्गातील एकूण 64 विद्यार्थी आणि 6 शिक्षक होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सर्व विद्यार्थी सुखरुप होते, त्यांना पर्यायी व्यवस्था करुन घरी पाठवण्यात आले. ( brake failed bus stuck to a tree in Borghat mumbai pune highway 64 students were rescued )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुळशी संघर्ष समितीकडून तहसीलदारांना स्मरणपत्र; अल्टिमेटम संपला तर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरली
– PHOTO। मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण । Maharashtra Kesari 2023