मावळ तालुक्यातील उगवतं नेतृत्व आणि मावळमधील आंदर मावळ विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख युवा नेतृत्व अशी ओळख असलेले देवाभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून तिळगूळ वाटप देखील करण्यात आले.
आमदार शेळके यांचे प्रमुख विश्वासू म्हणून पै. देवाभाऊ गायकवाड यांची ओळख आहे. तसेच, आंदर मावळ विभागात त्यांच्या सामाजिक कार्याचा सपाटा चांगलाच जोरात सुरु आहे. ( Calendar Publication By Maval MLA Sunil Shelke On Occasion Of Devabhau Gaikwad Birthday )
माझा युवा सहकारी देवाभाऊ गायकवाड याच्या वाढदिवसानिमित्त पै.देवाभाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून दिनदर्शिकेचे प्रकाशन व तिळगुळ वाटप करण्यात आले.यानिमित्ताने देवाभाऊ यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा व त्यांच्या हातुन समाजाची सदैव सेवा घडो,ही सदिच्छा. pic.twitter.com/IWXxNyn3Gp
— Sunil Shelke (@shelkesunilanna) January 15, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘प्राधिकरणाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी परवागी द्या’ – खासदार श्रीरंग बारणे