व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल, सुदुंबरे येथील घटना । Maval Crime

काही एक कारण नसताना चार जणांनी मिळून शेतकऱ्याला बेसबाॅल स्टिकने बेदम मारहाण केली. यात शेतकरी जखमी झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 17, 2025
in लोकल, ग्रामीण
Fight

File Image


Dainik Maval News : काही एक कारण नसताना चार जणांनी मिळून शेतकऱ्याला बेसबाॅल स्टिकने बेदम मारहाण केली. यात शेतकरी जखमी झाला. मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे शुक्रवारी (दि. १४) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.

सुधाकर आनंदा गाडे (वय ५२, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विनय गाडे आणि त्याच्या तीन मित्रांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर हे सुदुंबरे येथे उभे होते. त्यावेळी संशयितांनी काही एक कारण नसताना बेसबाॅल स्टिकने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सुधाकर यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

नगरसेवक ते महासंसदरत्न खासदार हा संघर्ष पाहता खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संघर्षयोद्धा’ ही उपाधी समर्पक – उपमुख्यमंत्री शिंदे

Next Post

सर्वधर्मीय संविधान रॅलीला नागरिकांना उदंड प्रतिसाद ; लोणावळ्यात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Citizens response to All Religious Constitution Rally vision of national unity took place in Lonavala

सर्वधर्मीय संविधान रॅलीला नागरिकांना उदंड प्रतिसाद ; लोणावळ्यात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.