व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

महत्वाची बातमी ! जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत । Pune News

Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी...

Read moreDetails

मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti

Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत...

Read moreDetails

लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS

Dainik Maval News : आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून लोणावळा शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यासह...

Read moreDetails

मावळात फुटणार हास्याचे फटाके ! आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चांडाळ चौकडीच्या करामती” कार्यक्रमाचे आयोजन

Dainik Maval News : मावळचे लोकप्रिय आमदार, जनसेवक सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील वराळे गावात हास्याचा महोत्सव रंगणार आहे....

Read moreDetails

मोठी बातमी ! वडगाव मावळ, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, ‘या’ नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका

Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांचे आदेश...

Read moreDetails

चर्चा तर होणारच… आरक्षण सोडतीनंतर 24 तासांत प्रत्येक प्रभागात ‘भावी नगरसेवकांचे’ पीक, सोशल मीडियावर पोस्टरचा धुमाकूळ

Dainik Maval News : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केलेला दिवस बुधवारी (दि. ८ ) उजाडला. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग निहाय...

Read moreDetails

पंचायत समिती सभापती पदाकरिता आज आरक्षण सोडत । Panchayat Samiti Election

Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर, कुठल्या प्रभागात कुणाला आरक्षण? वाचा एका क्लिकवर

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत बुधवारी (दि. ८ ) सकाळी अकरा वाजता जाहीर...

Read moreDetails

लोणावळा नगरपरिषद निवडणूक : प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर, अनेक प्रभागात होणार कांटे की टक्कर । Lonavala Nagar Parishad

Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद प्रभाग निहाय सोडत बुधवारी (दि. ८ ) सकाळी ११ वाजता प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले...

Read moreDetails

सहा कोटींचा सहा किलोमीटरचा रस्ता सहा महिन्यांत उखडला ; ठाकुरसाई-जवण रस्त्याची प्रचंड दूरवस्था, ग्रामस्थांमध्ये संताप । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभाग हा डोंगर दऱ्यांचा आणि अतिपावसाचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे याठिकाणी...

Read moreDetails
Page 44 of 438 1 43 44 45 438

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!