व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

मोठी बातमी! रविवारी पुणे-लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या बंद

पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे रविवारी (22 जानेवारी) कामाकरिता ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, यासोबतच पुणे-लोणावळा दरम्यान...

Read moreDetails

महागावातील ढालेवाडी येथे महिलांकरिता शिवणकाम कौशल्याचे प्रशिक्षण, कोर्स पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप

मावळ तालुक्यातील महागाव येथील ढालेवाडी येथे महिलावर्गासाठी शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. दिनांक 18 जानेवारी रोजी (बुधवार) हॅन्ड...

Read moreDetails

धक्कादायक! बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, लोणावळाजवळील देवघर येथील घटना

लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवघर येथील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह जवळील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ माजली...

Read moreDetails

मिंडेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या आणि नूतन अंगणवाडीचे आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन

मावळ तालुक्यातील मिंडेवाडी (ठाकरवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या आणि नुतन अंगणवाडीचे उद्घाटन शुक्रवार (20 जानेवारी) रोजी...

Read moreDetails

नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी

"मनेश गोरख जठार (मु.पो.लोणी व्यकंनाथ, ता-श्रीगोंदा, जि-अहमदनगर) दिनांक 11 जानेवारी 2023 पासून घरामधुन बेपत्ता आहे. त्याची गाडी आणि शेवटचे लोकेशन...

Read moreDetails

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मावळमधील पैलवानांच्या पाठीवर आमदार शेळकेंची कौतुकाची थाप

पुणे येथे 65 वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन पार पडले. यात मावळ तालुक्यातील सडवली...

Read moreDetails

प्राणीमित्रांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट; बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या पिल्लांची सुटका – पाहा व्हिडिओ

मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनीत एका बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या 2 पिल्लांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितरित्या रेस्क्यू...

Read moreDetails

बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन

पद्मश्री डॉ. बालाजी तांबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बालाजी तांबे फाउंडेशनच्या वतीने कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर आणि श्रीमती लाजवंती...

Read moreDetails

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेन शाळेत पवनमावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन

मावळ विकास मंडळ संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण आजिवली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून पवन...

Read moreDetails

वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी भाजपाचे पंढरीनाथ भिलारे बिनविरोध

वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे पंढरीनाथ भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. व्हाइस चेअरमन...

Read moreDetails
Page 438 of 471 1 437 438 439 471

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!