व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोमाटणे येथील गीता विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्याचे जेईई परीक्षेत घवघवीत यश, शाळेकडून दुचाकी भेट

आरवने जेईई मेन परीक्षेच एनटीए गुण 98.44 ( NTA Score ) असे यश मिळवले. त्यानिमित्त शाळेकडून आरव राजेश शेट्टी याला एक्टिव्हा दुचाकी भेट देऊन त्याचा गौरव सत्कार करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 15, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Geeta-Vidyaniketan-Somatne-Maval

Photo Courtesy : GeetaVidyaniketanofficial


अग्रवाल विद्या प्रसारक मंडळ संचलित गीता विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सोमाटणे फाटा (ता. मावळ, जि. पुणे) येथील ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असलेला विद्यार्थी आरव राजेश शेट्टी याने जेईई मेन 2023 ( JEE Main 2023 ) परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. आरवने जेईई मेन परीक्षेच एनटीए गुण 98.44 ( NTA Score ) असे यश मिळवले. त्यानिमित्त शाळेकडून आरव राजेश शेट्टी याला एक्टिव्हा दुचाकी भेट देऊन त्याचा गौरव सत्कार करण्यात आला.

मॅथेमॅटिकस प्रा. जे. टी. अग्रवाल, फिजिक्स प्रा. गीता अग्रवाल, केमिस्ट्री प्रा. उदगिरे सर आदींनी अतिशय तळमळीने मला शिकवले. शिक्षकांनी दिलेले ट्रिक्स आणि टेक्निकचा भरपूर उपयोग झाला. ह्या यशात शिक्षकांचा वाटा बहुमूल्य असून आणि गीता विद्यानिकेतनमधील कॉलेजच्या शिक्षकांसारखे शिकवणारे शिक्षक असतील तर यश नक्कीच मिळते, असे मनोगत आरव राजेश शेट्टीने ह्याप्रसंगी व्यक्त केले. ( Bike Gift To Student Of Geeta Vidyaniketan Junior College Who Achieved Great Success In JEE Main 2023 Main Exam Somatne Phata Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी, जेईई एडव्हान्स क्रॅक करून आयआयटी मधून कॉम्प्युटर इंजिनीरिंग करणार असल्याचे आरव राजेश शेट्टीने सांगितले. तसेच डॉ. ह्रिषीकेश शिंदे MBBS, डॉ. श्वेता मित्तल BDS, डॉ अमिषा अग्रवाल BDS, डॉ. रितिक राठोड MBBS, कुशल अग्रवाल JEE 2022 टॉपर NTA Score 96, कुन्जल अग्रवाल JEE 2020 टॉपर NTA Score 91, कशिश गोयल या काही माजी विद्यार्थ्यांचा चांदीचे नाणे आणि श्रीफळ देऊन त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक आणि संचालक प्रा. जे. टी. अग्रवाल यांनी सांगितले की गीता विद्यानिकेतन जुनिअर कॉलेजची 12वी सायन्सची 5वी बॅच परीक्षेला जाणार आहे. यापूर्वीच्या 4 बॅचेसचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार असतात पण योग्य मार्गदर्शनाअभावी स्पर्धात्मक परीक्षेत मागे पडतात, अशी खंत सुद्धा प्रा. जे. टी. अग्रवाल यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून, परीक्षेसाठी 7000 हून अधिक केंद्र
– छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर ते राज्यात पीएम श्री योजना राबवणार, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे सर्व निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

अवैध गांजा विक्री प्रकरणी बधलवाडी येथे एकाला अटक, 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला : खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी ‘भारताची सौम्य संपदा’ विषयावर मांडले विचार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-MP-Vinay-Sahastrabuddhe-At-Maval

‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला : खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी 'भारताची सौम्य संपदा' विषयावर मांडले विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.