व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जांभूळ गावातील पापड उत्पादक गटाच्या महिलांना हॅन्ड इन हॅन्ड संस्था आणि बेलस्टार यांच्याकडून मोठी मदत

सदर पापड बनवण्याच्या सहाय्यक मशिनद्वारे जांभूळ गावातील सिमांतिनी महिला विविध पापड उत्पादक गटातील एकूण 12 महिलांना फायदा होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 15, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Papad-Producer-Women-Group-Maval

Photo Courtesy : Sarika Shinde


जांभूळ गावातील सिमांतीनी महिला विविध पापड उत्पादक गटातील महिलांना पापड बनवण्यासाठी सहाय्यक मशिनसाठी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि बेलस्टार (CSR) यांच्या मार्फत आर्थिक मदत करण्यात आली आहे. सदर पापड बनवण्याच्या सहाय्यक मशिनद्वारे जांभूळ गावातील सिमांतिनी महिला विविध पापड उत्पादक गटातील एकूण 12 महिलांना फायदा होणार आहे. ( Big Support From Hand In Hand Organization Talegaon Dabhade And Belstar To Papad Producer Women Group Of Jambhul Village )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पापड बनवण्यासाठीचे हे सहाय्यक मशिन देऊन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या ग्रामीण आणि शहरी भागात विविध प्रकारचे आणि चवदार पापडची मागणी वाढत आहे. तेव्हा या अशा मशिनद्वारे व्यवसायात वाढ होऊन महिलांना जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यात मदत होणार आहे. तसेच महिलांमधे व्यावसायिक ज्ञानाची भर पडणार आहे.

या कार्यक्रमाला हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून अनिल पिसाळ, परमेश्वर कांबळे, मोहन सोनवणे, सारिका शिंदे आणि पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. सिमांतीनी महिला विविध पापड उत्पादक गट महिला प्रतिनिधी यांनी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेचे आभार मानले.

अधिक वाचा –

– उल्लेखनीय समाजकार्याबद्दल आण्णासाहेब दाभाडे यांना पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’
– मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल


Previous Post

खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील ‘या’ विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी

Next Post

अवैध गांजा विक्री प्रकरणी बधलवाडी येथे एकाला अटक, 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

अवैध गांजा विक्री प्रकरणी बधलवाडी येथे एकाला अटक, 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.