व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उल्लेखनीय समाजकार्याबद्दल आण्णासाहेब दाभाडे यांना पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहर भागातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आण्णासाहेब दाभाडे यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 14, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Indrayani-Vidyamandir-Award

Photo : Indrayani Vidyamandir Award to Annasaheb Dabhade


इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे इथे आयोजित ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमालेत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आण्णासाहेब उर्फ तानाजी कोंडीबा दाभाडे यांना ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहर भागातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आण्णासाहेब दाभाडे यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे. ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ( Talegaon Dabhade Annasaheb Dabhade Awarded Indrayani Vidyamandir Award By Panipatkar Vishwas Patil )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी आपले विचार मांडले. व्याख्यानमालेचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी तालुक्यातील शिक्षण, उद्योग, साहित्य, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि विचार युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडे मधील बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैष्णवी टकले
–मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे मधील बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैष्णवी टकले

Next Post

छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर ते राज्यात पीएम श्री योजना राबवणार, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे सर्व निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Devendra-Fadanvis

छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर ते राज्यात पीएम श्री योजना राबवणार, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे सर्व निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.