व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा !

Dainik Maval News : जमीन मोजणीची प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. महसूल विभागाने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार पूर्वी...

Read moreDetails

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी ; सात दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक । Pune News

Dainik Maval News : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा...

Read moreDetails

महत्वाची बातमी : फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

Dainik Maval News : शोभेच्या दारू आणि फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास बंदी घालण्याबाबतचे तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचे...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत । Pune News

Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी...

Read moreDetails

मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti

Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत...

Read moreDetails

मोठी बातमी ! वडगाव मावळ, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, ‘या’ नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका

Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांचे आदेश...

Read moreDetails

कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी

Dainik Maval News : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत...

Read moreDetails

पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार

Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी येत्या...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील ३९९ अनुकंपा उमेदवार, लोकसेवा आयोगाकडील ३७२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे । Pune News

Dainik Maval News : सकाळचे १० वाजलेले…, जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र आनंदी चेहरे दिसत होते, डोळ्यात वेगळीच चमक... चर्चा होती ती...

Read moreDetails

मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

Dainik Maval News : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी...

Read moreDetails
Page 4 of 107 1 3 4 5 107

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!